प्रेम कितीही मोठे असले
तरी मन त्याही
पेक्षा मोठे असावे
लागते....कारण प्रेम
कितीही केले तरी
कधी कधी त्याला
दूर जाताना बघावे
लागते.....
Showing posts with label माझ्या मनातले. Show all posts
Showing posts with label माझ्या मनातले. Show all posts
Thursday, 17 January 2013
जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते........
जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला
आवडते तेव्हा अशी
अपेक्षा कधीच ठेवू
नका कि त्या
व्यक्तीला हि आपण
आवडावे....
कारण तिला आवडण्याचा
निर्णय तुमचा असतो त्या
व्यक्तीचा नाही....!!
जेव्हा आपण एकटे असतो.....
जेव्हा आपण एकटे
असतो.....
जेव्हा आपण एकटे
असतो तेव्हा खरे
तर आपण एकटे
नसतोच...
कोणीतरी असतेच आपल्या मनात...
म्हणूनच हा एकटेपणा
कधी कधी खूप
नकोसा वाटतो आणि
कधी कधी हाच
एकटेपणा खूप हवाहवासा
वाटतो....!!
एखाद्याच्या आयुष्यात.....
एखाद्याच्या
आयुष्यात.....
एखाद्याच्या
आयुष्यात आपले काहीतरी
वेगळेच महत्व आहे..
ही कल्पनाच मनाला खूप
सुखाऊन जाते..!!
जेव्हा तुमच्यासाठी.....
जेव्हा तुमच्यासाठी.....
जेव्हा तुमच्यासाठी एखादाच्या डोळ्यात
पाणी येते तेव्हा
समजावे कि तुम्ही
आयुष्यात खूप काही
कामावालात...
पण जेव्हा तुमच्यामुळे एखादाच्या
डोळ्यात पाणी येते
तेव्हा कि समजावे
कि आयुष्यात नक्कीच
काहीतरी गमावळत...!!
Subscribe to:
Posts (Atom)