Pages

Wednesday 19 June 2013

मला नको पण.....

मला नको पण माझ्या आठवणीना मनात साठव,
तुझी सुखे ठेव तुझ्याच जवळ आणि दुखाना माझ्याकडे पाठव !

1 comment:

  1. खुपच छान लिहीतात ...लीना जी तुम्ही मी हा blog नेहेमी वाचत असतो आणि मला खुप आवङतात तुमच्या कविता....
    धन्यवाद

    ReplyDelete